Header Ads

Header ADS

About Us

साप्ताहिक लेवा जगत हे राजकीय, सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी जनतेसमोर लगेच पोहचावे व त्याच्या माध्यमातून नागरिकांचा फायदा व्हावा व  सामान्य  जनता तळागाळातील नागरिकापर्यंत उपयुक्त माहिती बातमीरूपाने पोहोचवण्यासाठी आम्ही केलेले हा एक छोटासा प्रयत्न आहे.

    आपल्या परिसरातील छोट्या-मोठ्या सर्व घटना घडामोडी,लगेच आपण पर्यंत पोहचाव्या या करिता या लेवाजगत ब्लॉग च्या माध्यमातून कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे व राहील, आम्ही जे माहिती आमच्या पर्यंत आलेली असते तिची सत्यता पडताळणी करून ब्लॉग वरती अपलोड करीत असतो.
    आम्ही सर्व धर्मीय ,जातीय भेद भाव न करीता सर्व समावेशक बातमी पत्र आपल्या परिसरातील बातम्या, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक वृत्त  पोहचण्यासाठी ही साइट ओपन केली आहे, तसेच 1 जून 2019 पासून आमचे Saptahik Lewa Jagat युट्युब चॅनेल सुद्धा सर्वंच्या सेवेत कार्यरत झाले आहे, साप्ताहिक लेवाजगत वृत्त पत्रलेवाजगत न्यूज ब्लॉग आणि साप्ताहिक लेवा जगत यूट्यूब चेंनल हि आमची प्रसारमाध्यमे आपल्या सेवेत कार्यरत आहेत. सत्य बातमी पत्र प्रसिद्ध करण्याचा आमचा सदैव प्रयत्न आहे व सदैव राहील
तरी आमच्या वर सदैव आपला आशीर्वाद व सहकार्य आम्हाला मिळावे जेणे करून आपल्या सर्व वाचक,जाहिरात दार,वर्गणीदार, यांच्या अमोल सहकार्यातून पुढील वाटचाल सुरू ठेऊ
आपला नम्र,
-संपादक लेवाजगत

Blogger द्वारे प्रायोजित.