सेवानिवृत्त पालिका कर्मचारी किरण यशवंत चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
सेवानिवृत्त पालिका कर्मचारी किरण यशवंत चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवा जगत न्यूज सावदा -येथील जाफर लोन मागील अन्नपूर्णा नगर मधील रहिवासी सेवानिवृत्त पालिका कर्मचारी किरण यशवंत चौधरी वय ६० वर्ष यांचे आज दिनांक ३ रोज गुरुवार रोजी सकाळी २ वाजून १५ मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा अन्नपूर्णा नगर येथिल राहते घरून आज गुरुवार रोजी दुपारी ४ वाजता निघेल.
त्यांचे पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे. ते चिराग किरण चौधरी यांचे वडील होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत