प्रसाद ढाके यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश पदावर नियुक्ती
प्रसाद ढाके यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश पदावर नियुक्ती
लेवाजगत न्यूज जळगाव:- शहरात वास्तवास असलेले प्रख्यात फौजदारी वकील ॲड. वसंतराव ढाके यांचे जेष्ठ चिरंजीव ॲड. प्रसाद वसंत ढाके यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी - न्यायाधीश या पदावर नियुक्ती झाली आहे. चि. प्रसाद यांची आई सौ. भारती वसंत ढाके ह्या देखील वकील आहेत. तसेच, लहान भाऊ ॲड. निरंजन ढाके हा सुद्धा औरंगाबाद उच्च न्यायालयात यशस्वीरीत्या वकिली व्यवसाय करत आहे. त्या मुळे जळगांव जिल्ह्यात त्याचे कौतुक होत आहे. तसेच लेवा पाटील समाजातील असल्याने विविध ठिकाणी लेवा समाज बांधवांतर्फे सत्कार सुद्धा करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत