Header Ads

Header ADS

नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौधरी यांचा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे हस्ते झाला सत्कार


Retired Police Inspector Vishwanath Chaudhary, who completed the Narmada Parikrama, was felicitated by Mahamandaleshwar Janardan Hariji Maharaj.



नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौधरी यांचा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे हस्ते झाला सत्कार 

लेवाजगत न्यूज फैजपूर -येथील निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चुडामन चौधरी  यांनी नुकतीच पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली  याबद्दल महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज यांचे हस्ते चौधरी यांचा सत्कार व पूजन करण्यात आला  फैजपूर ग्रामस्थांनी सुद्धा वै डिंगम्बर महाराज चिनावलकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे हस्ते सत्कार पूजन करण्यात आले  हा कार्यक्रम रोझोदा येथे कामसिद्ध मंदिर सभागृहात सुरू असलेल्या गोपी गीत कथा महोत्सवात हा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी कामसिद्ध मंदिर  मंडळ अध्यक्ष विजय राघव महाजन  रमेश रामचंद्र महाजन  डा मिलिंद वायकोळे वसंत बोडे गुणवंत टोंगले  यांनी व फैजपूर चे अनिल नारखेडे किरण चौधरी राजेश महाजन शेखर चौधरी भूषण नारखेडे गणेश पाटील सि के चौधरी यांनी ही सत्कार केला नर्मदा पायी परिक्रमा मला घडल्यामुळे जीवनातील खरे सुख व समाधान  मिळाले ते अनमोल असल्याची भावना सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौधरी यांनी व्यक्त केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.