हरीचंद्र नामदेव चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
हरीचंद्र नामदेव चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा -यावल तालुक्यातील आमोदा येथील हरिश्चंद्र नामदेव चौधरी वय ८५ यांचे आज रविवार दि ३० रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी सहा वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलं,एक मुलगी,सुना,नातवंड असा परिवार आहे. ते किशोर,रोहिदास,चंद्रकांत यांचे वडील तर चेतन चौधरी यांचे आजोबा होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत