Header Ads

Header ADS

5 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या MPSC परिक्षेचे आता 2 फेब्रुवारी रोजी आयोजन

 

MPSC exam to be held on 5th January now scheduled for 2nd February

5 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या MPSC परिक्षेचे आता 2 फेब्रुवारी रोजी आयोजन

लेवाजगत न्यूज  जळगाव दि. 26 : महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दि. 05 जानेवारी, 2025  रोजी घेण्यात येणार होती. मात्र ही परिक्षा आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकानुसार दिनांक 02 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. 05 जानेवारी रोजी घेण्यात येणारी परिक्षा आता  पुढे ढकलण्यात आली आहे.

        महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार जळगाव मुख्यालयात खालील सर्व परीक्षा उपकेंद्रावर दि. 02 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.


मूळजी जेठा महाविदयालय, स्वामी विवेकानंद भवन, 1 ला व तळ मजला, जळगाव, केंद्र क्र. 1 8888085383/9021552949,


मुळजी जेठा महाविदयालय, स्वामी विवेकानंद भवन, 2 रा मजला, जळगाव, केंद्र क्र.2 8888085383/9021552949,


  विवेकानंद प्रतिष्ठान इग्लिश मेडीयम स्कुल, ग. न. 176, वाघ नगर, जळगाव. 7350827370,


  ओरीयन सीबीएससी इग्लिश मेडीयम स्कुल, एम.जे. कॉलेज कॅम्पस, प्रभात कॉलनी, जळगाव. 9834243675,


   रावसाहेब रुपचंद माध्यमिक विद्यालय, जिल्हा पेठ, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जिल्हापेठ, जळगांव. 8830258244, 9423974751,


   सेंट लॉरेन्स हायस्कुल, 515, ढाकेवाडी, पंचमुखी हनुमान मंदिर जवळ, लाठी शाळेच्या मागे, जळगाव 9970895317,


   यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय, स्मशान भूमि जवळ, मेहरुण, जळगांव 9923289974,


   काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, एस.टी. वर्कशॉप जवळ, विठ्ठल पेठ, जळगाव. 9823318080,


  मिल्लत हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, रीलायन्स पेट्रोल पंप जवळ, NH-6, मेहरुण, जळगांव. 8793568631,


   पी.एन. लुंकड कन्या शाळा, चैतन्य नगर, गणेश कॉलनी जवळ, जळगाव. 9158332396,


    महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, प्रेम नगर, पिंप्राळा रोड, जळगाव. 9423487916,


   ओ.टी. झांबरे माध्यमिक विदयालय, एम जे कॉलेज जवळ, जळगाव. 9890171542,

    डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविदयालय, जिल्हा पेठ, जिल्हा रोड, जळगाव. 9850824370,

    प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडीअम स्कुल, ख्वॉजामियाँ चौक, जळगांव. 0257-2252455/2251747/9840905610,

   सेंट जोसेफ कॉन्व्हेंट सिनीअर सेकंडरी स्कुल, सुयोग कॉलनी, एम.जे. कॉलेज जवळ, जळगाव. 8983933848,

    शासकीय अभियांत्रिकी महाविदयाल, नॅशनल हायवे नं.6, जळगाव. 8554887653,

    एम.ऐ. आर. अँग्लो उर्दू हायस्कुल अॅड हाजी नूर मोहम्मद चाचा ज्यु. कॉलेज, प्रताप नगर, जळगाव. 7020399700,


   जी एच रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, गट न 57/1, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव. 9657724181/9604010444,

    विदया इग्लिश मेडीअम हायस्कुल, डि मार्ट जवळ, मेहरूण, जळगांव 0257-22633330/9561832453/8380877311,

   रोझलँड इग्लिश मेडीयम स्कुल, 238, ख्वॉजामिया रोड, जळगाव. 8605049758/8554036455,

   इकरा शाहीन उर्दू हायस्कुल, ममता हॉस्पिटल जवळ, मेहरूण, जळगाव. 8087513183/7276742180,

   बहिणाबाई माध्यमिक विदयालय, गट नं. 104, भगवान नगर, जळगाव. 7588813316/9403942943,

सेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विदयालय, जिल्हा पेठ, स्टेट बँक मुख्य शाखे जवळ, जळगाव, 9860503324.  

    सदर परीक्षेकरीता जळगाव मुख्यालयातील नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी तसेच सदरहू परीक्षा उपकेंद्रातील कर्मचारी यांनी परिक्षेसंदर्भात सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जळगावच्या तहसिलदार डॉ. ज्योती गुंजाळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.