Header Ads

Header ADS

धनंजय चौधरी महाविकास आघाडीचे उमेदवार यांना तामसवाडी, बोरखेडा प्र.रावेर शिंदखेडा मुंजलवाडी सावखेडा बुद्रुक सावखेडा खुर्द कळमोदापरिसरातून जनतेचा पाठींबा

 

Dhananjay-Chaudhary-Mahavikas-Aghadi-Candidates-Tamaswadi-Borkkheda-Pr-Raver-Shindkheda-Munjalwadi-Savkhedbudruk-Savkhedakhurd-Kalmoda-Area-People's-Support

धनंजय चौधरी महाविकास आघाडीचे उमेदवार यांना तामसवाडी, बोरखेडा प्र.रावेर शिंदखेडा,मुंजलवाडी, सावखेडा बुद्रुक,सावखेडा खुर्द,कळमोदा परिसरातून जनतेचा पाठींबा

लेवाजगत न्यूज रावेर-रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार  धनंजय शिरीष चौधरी यांनि रावेर तालुक्यातील    तामसवाडी, बोरखेडा प्र.रावेर शिंदखेडा मुंजलवाडी सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द कळमोदा  येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

     आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून मुंजलवाडी, ते कुसुम्बा रस्ता मुंजलवाडी ते उतखेडा फाटा रस्ता सावखेडा,लोहारा रस्ता डांबरीकरण बसस्टँड सावखेडा बु. खु.,कळमोदा फैजपूर रोडवर पूल बांधकाम करणे गावाला जोडणाऱ्या पुलाला पण प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना व अंतर्गत रस्ते,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत. पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी  या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली. 

    यावेळी धनंजय चौधरी यांचे सोबत रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,रावेर शहर माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गणवाणी,गोटू शेठ,योगेश पाटील, दिलरुबाब इकबालखा तडवी,राहुल जिजाबराव पाटील, युवक काँग्रेस तालुका उपअध्यक्ष दीपक महाजन,निळकंठ चौधरी,राजू दादा सवर्णे,किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान काका पाटील,युवराज महाजन,पुडलिक पाटील ,अनिल पाटील ,मैत्रिल पाटील ,चेतन पाटील ,योगेश पाटील, नितीन पाटील ,गणेश पाटील ,अमोल शेंनगे, सोपान साहेबराव पाटील, सुधाकर पाटील ,संतोष पाटील, गणेश बोरनारे, संतोष पाटील ,प्रमोद पाटील,ईश्वर पाटील, किरण पाटील,प्रतीक पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.