भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार २०२४ जाहीर
भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार २०२४ जाहीर
लेवाजगत न्यूज पुणे उरुळीकांचन:-डॉ मणी भाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नित भारत सरकार संस्थेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती, व राष्ट्रीय एकात्मता दिन, तसेच सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे, निरंतर राष्ट्रसेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह लोहिया नगर भवानी पेठ पुणे येथे होणार आहे. सायंकाळी दिनांक 31 रोजी गुरुवारला सहा वाजता होणाऱ्या या प्रोग्रामला अनेक मान्यवरांसह केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री नामदार श्री मुरलीधर मोहोळ खासदार पुणे तसेच पिंपरी चिंचवड भोसरी येथील विद्यमान आमदार महेश दादा लांडगे उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे हे तिसावे वर्ष आहे. असे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यावर्षीच्या भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सुशील कुमार सरावगी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली, राहुल कुमार गोयल केंद्रीय महामंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली यांना राष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल हिन्दू रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारार्थी मध्ये डॉ. सुनील वासुदेव पाटील( वैद्यकीय )अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, माननीय श्री सिताराम गणपत राणे (सामाजिक, )कार्याध्यक्ष समता भातृ मंडळ पिंपरी चिंचवड पुणे, माननीय श्री विजय वासुदेव खर्चे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अकोला, श्री विकास लीलाधर वारके (सामाजिक) लेवा भात्रू मंडळ मंडळ अध्यक्ष पिंपळे सौदागर पुणे, माननीय श्री हेमंत श्रीरंग झोपे, (सामाजिक) क्षेत्र अध्यक्ष समता भ्रतृ मंडळ पिंपरी चिंचवड पुणे, डॉ. श्री सभापती गिरिजा शंकर शुक्ला( वैद्यकीय) क्षेत्र अकोला, माननीय डॉ. राजेश नारायण घाटकर (वैद्यकीय )चाकण पुणे, प्रल्हाद गोपाळ खर्चे ज्येष्ठ( पत्रकार ,ज्योतिष) पुणे , अमोल विष्णू पाटील (अध्यात्मिक क्षेत्र) पुणे, उमेश श्रीरंग फिरके (सामाजिक) पुणे, श्री चेतन सोनवणे प्राचार्य एंजल हायस्कूल( शैक्षणिक कार्य )पुणे, अँड शितल पाटील ( कायदेविषयक मार्गदर्शन /सामाजिक कार्य) पिंपरी चिंचवड पुणे,श्री राजे खान पटेल ज्येष्ठ पत्रकार पुणे, युवाश्री अनिल नामदेव डाहेलकर कर (सामाजिक )मूर्तीजापुर, सतीश सांबसकर (पत्रकार)संपादक साप्ताहिक वैराग्यमूर्ती दर्यापूर, ह भ प मधुकर दिनकर जाधव( आध्यात्मिक) आगाशिवनगर, ह भ प श्री दिलीप शंकर पाटील (आध्यात्मिक) भोगाव सांगली, ऋषिकेश श्रीकृष्ण भाले,( आध्यात्मिक )डाळिंब दौड, दिनकर बळीराम चौधरी( सामाजिक पुणे,) सुनील गोविंदा ढाके (आरोग्य सेवा) नशिराबाद जळगाव, सागर रवींद्र बागुल (सामाजिक बँकिंग सेवा) भुसावळ, कादंबरी वसंतराव नलावडे (पत्रकरीता सामाजिक) पुणे, सुनंदा किरण डेरे (शैक्षणिक सामाजिक )पुणे, श्रीमती रेखा विनायक आखाडे (सामाजिक) पुणे, सौ सुविधा सुनील नाईक (सामाजिक )पुणे, संतोष बाबुराव नातू राहू पिंपळगाव दौंड, खलील महबूद शेख( सर्पमित्र) उरळीकांचन,डॉ. कीर्ती ऋषिकेश कुलकर्णी (योगा निसर्गोपचार )पिंपरी चिंचवड पुणे, श्री संदीप कचरू ढेरंगे (सामाजिक कार्य )कोरेगाव भीमा, माननीय श्री रमेश लक्ष्मण गायकवाड( शैक्षणिक) अनगर, ह भ प लक्ष्मण महाराज गोलांडे (अध्यात्मिक) संभाजीनगर, मधुकर गंगाधर भागवत( कृषी) शेवगाव अनगर, सुभाष केशव खोसे (कृषी सेवा )शेवगाव नगर, विलास मारुती कर्डिले (सामाजिक कार्य )शिरूर, अरुणराव दिगंबरराव देऊळगावकर (आध्यात्मिक) अनगर, सोपानराव विलासराव ढोरकुले (सामाजिक) शेवगाव अनगर, राहुल कुंडलिक शिरुरे (सामाजिक )मनोरुग्ण लातूर, श्रीमती छाया जयवंत सर्व दे( अपंग शेत्र )शिरूर पुणे, रवींद्र शिवाजी जोशी( दिव्यांग क्षेत्र) पुणे, अशोक रामचंद्र नांगरे (क्रिडा क्षेत्र )धनकवडी, भागवत अशोक गोलांडे (सामाजिक) आळंदी, हरिश्चंद्र शंकरराव गायगोले (शैक्षणिक) अमरावती, राजाराम मारुती जगताप( दिव्यांग शेत्र )पुणे, सुभाष जीवा राठोड (कलाक्षेत्र) वर्धा, विजय दामोदरराव ढोरे अध्यात्मिक धार्मिक कार्य अकोला, सुनील मनोहर पाटील (शैक्षणिक )क्षेत्र चिंचोली पंढरपूर, विठ्ठल नारायण शिंदे( धार्मिक कार्य )आळंदी पुणे, संतोष दिगंबर चिंचोळकर( दिव्यांग सेवा) विरारपाल, सुनील शेठ दाभाडे (सामाजिक कार्य )हडपसर पुणे, अनिल गोविंद भिलारे (सामाजिक कार्य )लोणावळा पुणे, संजय देवराम सांगळे (पोलीस सेवा), हरीश लक्ष्मण अवचर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) मुंबई, अंकुश दामोदर भरत (शैक्षणिक क्षेत्र) मुरबाड ठाणे, एनुद्दीन अकबर काझी (शैक्षणिक) बारामती, सो मनीषा नितीन पाटील( शैक्षणिक) जुन्नर, सम्राट विजय भालेराव (तांत्रिक )कोंडा, सुनील जगताप (अध्यात्मिक) दौंड, बाळकृष्ण भिमराव लोखंडे( तांत्रिक) सहफळ, प्रकाश मारोती मुंडे (अध्यात्मिक) मढेवडगाव, किशोर जगन्नाथ लडकत (अध्यात्मिक) ग्रीरीम, नितीन न्यानोबा कुंजीर (आदर्श शेतकरी)कुंजीरवाडी, बाळासाहेब सोनबा बनकर( आदर्श शेती )गिरीम, सिद्धार्थ लाला साळवे (तांत्रिक) मढेवडगाव, बापूसाहेब महादू शिंदे (शैक्षणिक )ठाणे, बाळासाहेब तुकाराम बानखेले( सामाजिक )ठाणे, दिलीप गुलाब हांडे (सामाजिक) ठाणे, ह भ प पुरुषोत्तम महाराज हिंगणकर (अध्यात्मिक) चिखली पुणे, सीमा सचिन चव्हाण (सामाजिक आदर्श आशा सेविका )उरुळी कांचन, अंजू कोंडीराम सोनवणे (सामाजिक शैक्षणिक )पुणे, सौ डॉ शितल भागवत जाधव (शैक्षणिक सामाजिक )पुणे, शशिकांत मनोहर कवडे पाटील (सामाजिक) कार्य पुणे, यासह राष्ट्रीय सरदार वल्लभाई पटेल पुरस्कार जाहीर झालेले आहेत हे पुरस्कार सायंकाळी सहा वाजता सावित्रीबाई फुले लोहिया नगर सभागृहामध्ये प्रदान करण्यात येतील असे संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ,अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन यांनी पत्रकार द्वारे कळविलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत