विजय लक्ष्मण भिरुड यांचे अल्पशा आजाराने निधन
विजय लक्ष्मण भिरुड यांचे अल्पशा आजाराने निधन
चिनावल ( वार्ताहर ) येथील रहिवासी विजय लक्ष्मण भिरुड ( वय ५४ ) यांचे आज दि १७ रोजी अल्प आजाराने निधन झाले त्याचे पश्चात पत्नी ,१ मुलगा,१मुलगी ,भाऊ वहिनी असा मोठा परिवार आहे. ते येथील पुष्कर भिरुड यांचे वडील तर बाळू भिरुड यांचे लहान भाऊ होते.
लेवा जगात न्युज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत