Header Ads

Header ADS

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा 3 ऑक्टोबर रोजी जळगाव दौरा

 

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा 3 ऑक्टोबर रोजी जळगाव दौरा

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा 3 ऑक्टोबर रोजी जळगाव दौरा


लेवाजगत न्यूज जळगाव दि. २- राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा ३ ऑक्टोबर रोजी जळगाव दौरा असून तो पुढील प्रमाणे आहे.

     दुपारी १.३० वाजता नाशिक विमानतळ, ओझर येथे आगमन व विमानाने जळगांव विमानतळाकडे प्रयाण.दुपारी २ वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळकडे प्रयाण.

दुपारी २.३० वाजता "महाराष्ट्राची उद्योग भरारी" या कार्यक्रमासाठी उपस्थित.

   सायंकाळी ४ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे पत्रकार परिषद, सायंकाळी ४.३० वाजता मैत्रेयाज हॉटेल, जळगांव येथे 

विविध औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा, सायंकाळी ६ वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण,सायंकाळी ६.३० वा. जळगांव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई कडे प्रयाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.