Header Ads

Header ADS

शरदचंद्र हरी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून सोमवारी  सकाळी९ वाजता निघणार आहे.


शरदचंद्र हरी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

 लेवाजगत न्यूज सावदा-तालुका रावेर येथील शिवाजी चौक भागातील रहिवासी सावदा पालिकेचे सेवानिवृत्त लेखपाल शरदचंद्र हरी पाटील वय( ८५) यांचे दि. ६/१०/२४ रोजी वृद्धकालाने  निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून सोमवारी सकाळी ९ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले ,एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते  देवेंद्र,हितेंद्र व राजेंद्र पाटील यांचे वडील होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.