Header Ads

Header ADS

किशोर दत्तात्रय चौधरी अल्पशा आजाराने कल्याण येथे निधन

 

Kishore-Dattatraya-Chaudhary- Died-at-Kalyan-after-a-short-illness

किशोर दत्तात्रय चौधरी अल्पशा आजाराने कल्याण येथे निधन

लेवाजगत न्यूज आमोदा -यावल तालुक्यातील आमोदा येथील रहिवाशी किशोर दत्तात्रेय चौधरी वय ५५ यांचे आज अल्पशा आजाराने कल्याण येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुली,जवाई असा परिवार आहे. ते चंद्रकांत लक्ष्मण चौधरी यांचे चुलत भाऊ होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.