Header Ads

Header ADS

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला आगार प्रमुखांनी सत्कार

 

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला आगार प्रमुखांनी सत्कार

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला आगार प्रमुखांनी सत्कार

लेवा जगत न्यूज सावदा- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर आगारात सप्टेंबर २०२४ या महिन्यात उद्दिष्टापेक्षा जास्त केपीटीएल आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे रावेर आग्रहाचे चालक एन.एम. महाजन ११५५६,एस एम लोखंडे १७८७७,एस एम तायडे१७२१३,एस के सोनवणे २२८३२,एस पी कोळी २०१७५, यांच्यासह उत्कृष्ट काम करणारे कार्यशाळा कर्मचारी अशोक तुकाराम टोंगले,अमोल केशव दुबळे, युसुफ जहाबाज जमादार, ज्ञानेश्वर देविदास राणे स.का. कैलास धनसिंग पवार का.क.,सरासरी जास्त उत्पन्न आणणारे वाहक एस एन लहासे,ए बी पाटील,जी यू कोळी, आर व्ही कोळी,पी सी तेली यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र ही देण्यात आले.

    यावेळी  अडकमोल साहेब,पवन पाटील,बी.जी. भालेराव यांच्यासह इमरान पठाण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.