Header Ads

Header ADS

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार २०२४चे जयंती दिनी पुणे येथे वितरण

 

Distribution of Bharat Ratna-Sardar-Vallabhbhai-Patel-Hindu-Ratna-Award-2024-on-Jianyati-Day-in-Pune

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार २०२४चे जयंती दिनी पुणे येथे वितरण

लेवाजगत न्यूज पुणे-भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल  हिंदूरत्न पुरस्कार २०२४, तसेच ,डॉ मणीभाई  मानवसेवा ट्रस्ट च्या वतीने भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ह्या वेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय एकात्मता परिषद,विविध वक्त्यांचे मार्गदर्शन , भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार २०२४ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिंनाक ३१ऑक्टोबर रोजी  आयोजित करण्यात आला आहे. ह्यावेळी सामजिक, धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा, यूवाकल्याण,वृक्षारोपण,अपंगसेवा, प्रवचनकार,कीर्तनकार, प्रबोधनकार,संगीतकार, आदर्श शिक्षक , कमुनिटी हेल्थ वर्कर,तसेच राष्ट्रहितासाठी समर्पित भावनेने. केलेल कार्य इत्यादि वरील क्षेत्रातील सेवाभावी कार्याचा विचार करून कार्यकर्त्याना पुरस्कृत केले जाईल. हा कार्यक्रम मणीभाई मानवसेवा ट्रस्ट उरुळी कांचन नीती आयोग सलग्नित आय एस ओ नामांकित संस्थेच्या वतीने व डॉ रविंद्र भोळे आरोग्यसेवा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी कळविले आहे. वरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9420173442, 7507039542ह्या सेल वर संपर्क साधावा. पुरस्कारासाठी नामांकन तारीख फक्त १० ऑक्टोबर पर्यंत नावे द्यावीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.