Header Ads

Header ADS

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सहभागी पॅरा खेळाडूंची घेतली भेट

Prime Minister-Narendra-Modi-visited-para-athletes-participating-in-Paris-Paralympics-2024-

Chandrkant patil


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सहभागी पॅरा खेळाडूंची घेतली भेट



लेवा जगत न्यूज नवी दिल्ली -पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये विक्रमी यश मिळवून परतलेल्या पॅरा खेळाडूंची गुरुवार रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी भेट घेतली आणि त्यांचे स्पर्धेतील अनुभव जाणून घेतले. ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या या क्षणी, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांच्या सह केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.

    पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पॅरा खेळाडूंनी आज वरची सर्वाकृष्ट कामगिरी बजावली असून, स्पर्धेत ७ गोल्ड, ९ सिल्व्हर व १३ ब्राँझ अशी एकुण २९ मेडल देशासाठी जिंकले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.