Header Ads

Header ADS

नानूबाई ब्रिजलाल पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

Nanubai-Brijlal-Patilaya-died-of-old-age


 नानूबाई ब्रिजलाल पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज सावदा-येथून जवळच असलेल्या कोचुर बुद्रुक नूबाई ब्रिजलाल पाटील  यांचे दि.०७ सप्टेंबर शनिवार रोजी  सकाळी ०९ वाजता१५ मिनिटांनी वृद्धापकाळमुळे निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार रोजी संध्याकाळी ०४ वाजता त्यांच्या राहत्या घरून कोचुर बुद्रुक येथून निघणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी ,सुना ,नातवंड असा मोठा परिवार आहे.. त्या कोचुर येथील प्रगतिशील शेतकरी संजय ब्रिजलाल पाटील व सुनील ब्रिजलाल पाटील यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.