Header Ads

Header ADS

सावदा येथे स्टेशन नाका चौकाचे वाल्मिकी चौक नामकरण

 


सावदा येथे स्टेशन नाका चौकाचे वाल्मिकी चौक नामकरण




लेवा जगत न्यूज सावदा- येथील स्टेशन नाका चौकास वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने वाल्मिकी चौक असे नामकरण उद्घाटन करण्यात आले.

   सावदा शहरातून मुक्ताईनगर येथे जाणाऱ्या स्टेशन नाका या चौकास गुरुवार संध्याकाळी पाच वाजता उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत. मेहतर समाज बावनी पंचायत महाराष्ट्र अध्यक्ष मिथुन  बारसे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक रेखाताई वानखेडे, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी ,गटनेते अजय भारंबे ,जे .के .भारंबे, समाजसेवक संजय मिस्त्री चौधरी,धीरज करोसिया, आकाश बोयत ,प्रदीप करोशिया ,सुभाष करोशिया, दिनेश सोनवाल , सावदा संकल्प सर्व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.