Header Ads

Header ADS

किशोर चिंधु सावकारे दीर्घ आजाराने निधन

Kishore-Chindhu-Savkare-died-of-long-illness


 किशोर चिंधु सावकारे दीर्घ आजाराने निधन

लेवाजगत न्यूज अजंदे -तालुका रावेर येथिल किशोर चिंधु सावकारे वय ५८ वर्षे यांचे आज दिनांक २१/०९/२०२४ शनिवार रोजी संध्याकाळी ४.३०वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे.ते जव्हार जिल्हा पालघर येथे के व्हि हायस्कूल येथे प्राध्यापक होते.त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक २२/०९/२०२४ रविवार रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली ,जावई ,बहिण ,भाऊ ,पुतणे ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.ते चुडामण सावकारे यांचे भाऊ तर पत्रकार विलास सावकारे आणि अरुण सावकारे यांचे काका होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.