Header Ads

Header ADS

सावदा येथील स्वामी समर्थ केंद्रात भाविकांना स्वामींची प्रतिमा वाटप

 

Distribution of Swamy's image to the devotees at the Swami Samarth Center at Savada

सावदा येथील स्वामी समर्थ केंद्रात भाविकांना स्वामींची प्रतिमा वाटप

लेवा जगत न्यूज सावदा- येथील प्रेमचंद नगर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात गुरुवार व सणासुदीचे अवचित्य साधून गुरुवार संध्याकाळी स्वामींची प्रतिमा वाटप करण्यात आली.

  स्वामी समर्थ केंद्रात  दररोज स्वामींना नैवेद्य आणणाऱ्या सेवेकरी भाविकांना सावदा येथील केंद्रात संध्याकाळी आरती संपल्या नंतर नैवद्य आणणाऱ्या भाविकांना स्वामींचे प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कोलते आप्पा, ज्ञानदेव भंगाळे व महिला भाविक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.