Header Ads

Header ADS

चिनावल येथिल नूतन आय टी आय येथे विश्वकर्मा जयंती साजरी

 

चिनावल येथिल नूतन आय टी आय येथे विश्वकर्मा जयंती साजरी

चिनावल येथिल नूतन आय टी आय येथे विश्वकर्मा जयंती साजरी

 लेवाजगत न्यूज प्रतिनिधी चिनावल-रावेर तालुक्यातील चिनावल येथील नूतन आयटीआय मध्ये मंगळवार १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली

 विश्वकर्मा जयंती निमित्त फिटर व इलेक्ट्रिशियन दोन्ही शॉप मध्ये आकर्षक रोषणाई व प्रत्येक मशनरी जवळ रांगोळी काढली विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला प्राचार्य व्ही के  भंगाळे यांनी सपत्नी विधिवत पूजा आरती व हार अर्पण केला. त्यानंतर सर्व मशिनरी यांची पूजा निदेशक व प्रशिक्षणार्थी यांनी केली. यावेळी निदेशक संदीप चौधरी सरजू होले,राहुल महाजन, राजेश इंगळे, विनोद पाटील, वैभव महाजन,योगेश चौधरी,रमेश भारंबे व सर्व प्रशिक्षणार्थी हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.