उषाबाई नारायण सपकाळे यांचे हृदय विकाराने निधन
उषाबाई नारायण सपकाळे यांचे हृदय विकाराने निधन
लेवाजगत न्यूज जळगांव-जळगाव महाबळ काँलनी येथील रहिवाशी सौ.उषाबाई नारायण सपकाळे यांचे दि.२६ ऑगस्ट रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या निंभोरा येथील माजी ग्रा.प.सदस्य जगजीवन मोरे व कैलास मोरे यांच्या बहीण व नारायण सपकाळे यांच्या पत्नी होत. तसेच संदिप मोरे, दिपक मोरे, अतुल मोरे,रितेश मोरे यांच्या आत्या होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत