उषाबाई दत्तात्रेय उन्हाळे यांचे अल्पशा आजाराने निधन
उषाबाई दत्तात्रेय उन्हाळे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवा जगत न्यूज सावदा- येथील श्री लक्ष्मीनारायण नगर मधील रहिवासी उषाबाई दत्तात्रय उन्हाळे मूळ गाव तांदलवाडी तालुका रावेर वय ७० यांचे आज गुरुवार दुपारी अल्पशा आजराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा तांदलवाडी येथील राहते घरून आज गुरुवार संध्याकाळी सात वाजता निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली नातू नातवंडे असा परिवार आहे .त्या सावदा येथील दुर्गा माता मंदिराजवळील जय बाबू गजानन दुग्ध डेअरीचे संचालक विजय दत्तात्रय उन्हाळे यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत