Header Ads

Header ADS

सावदा येथे डॉ.उल्हास पाटील CBSC स्कुल मध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा

Sawada-at-Dr-Ulhas-Patil-Cyber-Security-Workshop-in-CBSC-School

Sawada-at-Dr-Ulhas-Patil-Cyber-Security-Workshop-in-CBSC-School


सावदा येथे डॉ.उल्हास पाटील CBSC स्कुल मध्ये सायबर सेक्युरिटी कार्यशाळा

लेवाजगत न्यूज सावदा-डॉ उल्हास पाटील CBSC स्कुल मध्ये पुणे एम के सी एल व ओम इ इन्फोकॉम एज्युकेशन व टीम यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीबद्दल माहिती देण्यात आली.




     या अभियानात सायबर क्राईमच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक महिला शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना ऑनलाईन कसे फसवले जाते ब्लॅकमेल कसे केले जाते यासह विविध ऑनलाईन फ्रॉड केले जातात. यावर संपूर्ण माहिती देण्यात आली यावेळी मुख्यध्यापिका भारती महाजन व सर्व शिक्षक वृंद तर एम के सी एल चे अधिकारी उमाकांत बडगुजर सर तसेच ओम इन्फॉकोम एज्युकेशचे संचालक सागर परदेशी उपस्थित होते.यावेळी उमाकांत बडगुजर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सागर परदेशीं यांनी सर्व जेष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणत्याही फ्रॉडला बळी न पडता अवेअर राहण्यास सांगितले.

  ओम इन्फोकॉम एज्युकेश तर्फे दर वर्षा प्रमाणे  या वर्षीही  सायाबर सिक्युरिटी अवेअरनेस  कार्यशाळा राबवण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.