रेवा विष्णू पाटील यांचे हृदयविकाराने निधन
रेवा विष्णू पाटील यांचे हृदयविकाराने निधन
लेवा जगत न्यूज सावदा येथील लहान मारुती परिसरातील पाटील पुरा भागातील रहिवाशी चैतन्य मित्र मंडळाचे सदस्य रेवा विष्णू पाटील( वय ३० )यांचे बुधवार रात्री आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार सकाळी राहत्या घरून निघेल. ते निवृत्त महावितरणचे लाईनमन विष्णू पाटील यांचे पुत्र होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
रेवा विष्णू पाटील यांच्या दुःखद निधनाने चैतन्य मित्र मंडळाचा व गांधी चौक मधील लालबहादूर गणेश मित्र मंडळ गणपती आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत