Header Ads

Header ADS

मंजुळा बळीराम धांडे हृदयविकाराने निधन

 

मंजुळा बळीराम धांडे हृदयविकाराने निधन

मंजुळा बळीराम धांडे हृदयविकाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा-येथील जगमाता मंदिर जवळील रहिवाशी  मंजुळा बळीराम धांडे वय ६० यांचे आजशुक्रवार  सकाळी ६ वाजता हृदयविकाराने  दुखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दुपारी जगमाता मंदिराजवळील राहत्या घरून दुपारी ४ वाजता निघेल. त्यांच्या पच्यात मुलगा ,सून व २ नातू असा परिवार आहे. त्या प्रहार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष  दुर्गादास (पिंटू) बळीराम धांडे यांच्या  आई होत. तर कौशल  दुर्गादास धांडे यांच्या आजी होत.






💐💐लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.