Header Ads

Header ADS

फैजपूर शहरातील मनाने श्रीमंत कष्टाळू भगिनीकडे जेवण करून महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी साजरा केला वाढदिवस

Mahamandleshwar-Janardana-Hariji-Maharaj-celebrated-the-birthday-of-the-heart-of-the-rich-in-the-city-by-having-a-meal-at-his-sister-



 शहरातील मनाने श्रीमंत कष्टाळू भगिनीकडे जेवण करून महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी साजरा केला वाढदिवस





लेवाजगत न्यूज फैजपूर-परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज  गादीपती सतपंत संस्थान फैजपूर यांनी यावर्षी  काठमांडू नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत भाविकांच्या मृत्यूमुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचे निश्चित केले. 

 आचार्यांनी फैजपूर येथील विद्यानगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्रा जवळील  रहिवासी श्रीमती उषाबाई प्रल्हाद गलवाडे या गरीब ,सात्विक, धार्मिक वृत्ती असलेल्या कष्टाळू शेतमजूर भगिनीकडे भोजन करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी उषाबाई च्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले शबरीच्या मोडक्या झोपडीत आज राम आले अशी भावना उषाबाई गलवाडे यांनी व्यक्त केली.

हा व्हिडिओ बघा -महामंडलेश्वर जनार्दन महाराज वाढदिवसाच्या निमित्त काय म्हणाले......👇

https://youtu.be/IAhW9yWXwyg




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.