Header Ads

Header ADS

लता रमेशचंद्र चौधरी(वढोदकर)यांचे हृदयविकाराने निधन

Lata-Rameshchandra-Chaudhary-Vadhodkar-died of heart disease


लता रमेशचंद्र चौधरी(वढोदकर)यांचे हृदयविकाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा-श्रीमती लता रमेशचंद्र चौधरी(वढोदकर) ह.मु.चिंचवड पुणे वय ६५ यांचे आज मंगळवार सकाळी हृदयविकाराच्या धक्याने  प्राणज्योत मालवली.त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ६ वाजेला डॉ हरीश चौधरी त्यांच्या राहत्या घर चिंचवड पुणे येथून आळंदी घाट येथे जाणार आहे. त्या डॉ.हरीशचंद्र चौधरी (पुणे) व डॉ.उमेश चौधरी (पुणे) यांच्या आई व अँड.धनंजय चौधरी यांच्या मोठी आई होत.तसेच सावदा येथील त्रिमूर्ती कृषी केंद्र  दिलीप चौधरी व  प्रदीप चौधरी यांच्या वहिणी होत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.