धनंजयभाऊ चौधरी यांची पुनखेडा,पातोंडी व निंभोरा सिम या गावात कृतज्ञता संवाद यात्रे निमित्त भेट
धनंजयभाऊ चौधरी यांची पुनखेडा,पातोंडी व निंभोरा सिम या गावात कृतज्ञता संवाद यात्रे निमित्त भेट
लेवाजगत न्यूज रावेर- युवानेतृत्व धनंजयभाऊ चौधरी यांची पुनखेडा,पातोंडी व निंभोरा सिम या गावात कृतज्ञता संवाद यात्रा निम्मित भेट देण्यात आली या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी आपण विविध अडचणी धनंजय भाऊ समोर मांडल्या त्यांना कशा सोडवता येतील याबद्दल उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केले यात्रेच्या सुरुवातीला धनंजयभाऊ यांनी पूनखेडा येथील प्रसिद्ध भवानी मंदिराचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे निंभोरे सिम येथे श्री गुरुदत्त मंदिर व श्री हनुमान मंदिर येथे दर्शन घेतले सदर गावांमध्ये गावकऱ्यांच्या हस्ते जलपूजन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला आजच्या दौऱ्यात मधील गावांमध्ये माननीय आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भरघोस दिलेल्या कामांप्रती कृतज्ञतापूर्वक गौरव उद्गार धनंजय भाऊ समोर काढण्यात आले.
पुनखेडा येथे सरपंच कीर्ती पाटील,उपसरपंच दिगंबर बोरसे व वृषारोपन करतांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती राजाराम पाटील,प्रवीण चौधरी,प्रदीप गोसावी,सदाशिव सावळे,पांडुरंग पाटील,गोकुळ चौधरी व शिवशक्ती व्यायाम शाळेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पातोंडी येथे सरपंच समाधान कोळी,संतोष कूयटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले व वृषारोपन करतांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रवीण पाटील, मनोहर पाटील, पवन कोळी, राहुल पाटील,बबलू पाटील,आर एन पाटील, सचिन पाटील, योगेश धनगर,सुनील धनगर,श्रीराम पाटील,गणेश ठाकणे,भारती ठाकणे,गणेश मोरे,राहुल ठाकणे,विनोद पाटील,यश पाटील उपस्थित होते..
निंभोरा सिम येथे राजू सवर्णे,गोकुळ चौधरी,धनराज महाजन यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले व वृषारोपन करतांना राहुल पाटील,अमोल सवरने,चेतन पाटील,लक्ष्मण पाटील,रामभाऊ पाटील,भानुदास चौधरी संकेत चौधरी,हर्षल चौधरी,देवेंद्र चौधरी,तुषार पाटील,यश चौधरी हे उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत