कमल दामोदर महाजन यांचे निधन
लेवाजगत प्रतिनिधी आमोदा -चिनावल तालुका रावेर येथील रहिवाशी (हल्ली मु आमोदा) कमल दामोदर महाजन वय ५५ यांचे आज शनिवार दि ३१ अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात,पती,दोन मुल, सुना नातवंड असा परिवार आहे. त्या भूषण व कुमार यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत