नागरिकांनी पाणी व वृक्ष संवर्धन करावे असे कृतज्ञता संवाद यात्रेत निंभोरा परिसरात धनंजय चौधरी यांचे आवाहन
नागरिकांनी पाणी व वृक्ष संवर्धन करावे असे कृतज्ञता संवाद यात्रेत निंभोरा परिसरात धनंजय चौधरी यांचे आवाहन
लेवाजगत न्यूज निंभोरा बुद्रुक-तालुका रावेर येथे दिनांक १७ रोजी कृतज्ञता दौऱ्यानिमित्त युवा नेतृत्व माननीय धनंजय दादा चौधरी यांचा वडगाव व निंभोरा या गावी सदिच्छा भेट दिली.
सध्या निसर्गातील जंगलतोड आणि पाण्याची कमी झालेली पातळी याची जाण ठेवून माननीय धनंजय भाऊ चौधरी यांनी कृतज्ञता यात्रे दरम्यान पाण्याचे व वृक्षांचे संवर्धन झाले पाहिजे, यानिमित्ताने आज वडगाव व निंभोरा या गावी असलेल्या जुन्या विहिरींचे जलपूजन करून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला त्यानंतर त्या गावांमध्ये थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्या नावे एक झाड लावून गावात वृक्षारोपण करण्यात आले. सदर यात्रेत युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गावांमध्ये फेरी घेऊन भाऊंनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी खालील ग्रामस्थांची उपस्थिती होती
वडगाव येथे जल पूजन सरपंच कल्पना पाटील,ग्रामपंचायत सदस्य दिपाली वाघोदे, ग्रामपंचायत सदस्य धनराज पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले व वृषारोपन डेपोटी सरपंच आरती वाघोदे,सतीश वाघोदे,अमजद अब्दुल तडवी,जमील अब्दुल तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील वरिष्ठ मंडळी व मित्रपरिवार राजू मेंबर, नरेंद्र पाटील, राहुल पाटील,बबलू तडवी उपस्थित होते.
निंभोरा येथे जलपूजन व वृषारोपन सरपंच सचिन महाले, ग्रामपंचायत सदस्य संगीता राणे, ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी मराठे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील वरिष्ठ मंडळी माजी सरपंच प्रल्हाद बोंडे, ग्रामपंचायत सदस्य दिलशाद सर, वार्ताहर प्रमोद कोंडे, ग्रामपंचायत सदस्य बिराडे सर, विवेक बोंडे, सुधाकर भंगाळे चंद्रशेखर भोगे,विवेक ठाकरे सुनील भाऊ कोंडे विवेक ठाकरे प्रल्हाद भाऊ बोंडे सुधाकर भंगाळे, चंदू भोगे, गुलाब येवले, ललित पाटील संदीप मोरे आकाश बोरसे ,दिलीप प्रमोद कोंडे, रोशन बोंडे, चंद्रशेखर भोगे,किरण कोंडे,बिऱ्हाडे सर,निलेश भंगाळे,सुधीर मोरे, दस्तगीर खाटीक यांची उपस्थिती लाभली...
निंभोरा येथे संत सेना महाराज मंदिर व हनुमान मंदिर येथे मा.धनंजय भाऊ चौधरी यांनी दर्शन घेतले.
निंभोरा स्टेशन येथील श्रीराम मंदिर संस्थान येथे मा. धनंजय भाऊ चौधरी यांनी दर्शन घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत