बाबुराव तुळशीराम कुरकुरे यांचे वृद्धपकाळाने निधन
बाबुराव तुळशीराम कुरकुरे यांचे वृद्धपकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा:- येथील काझीपुर भागातील जैन मंदिर जवळील रहिवासीप्रगतिशील शेतकरी बाबुराव तुळशीराम कुरकुरे वय ९० यांचे आज २९ रोजी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ७ वाजता राहते घरून निघेल.ते अशोक व अरुण कुरकुरे यांचे वडील होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत