Header Ads

Header ADS

तळेगावात 36 वर्षीय महिलेचा निघृण खून


 तळेगावात 36 वर्षीय महिलेचा निघृण खून


लेवाजगत न्युज तळेगाव:-जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. संगीता पिराजी शिंदे (36) असे खून झालेल्या महिलेचे तर आरोपी किरण कोळी (26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लाहण्या (26) या तरुणाने महिलेच्या घरी जात वाद घातला व रागाच्या भरात तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार करीत पळ काढला.

 ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती दिली. पोलीस यंत्रणा दाखल झाली. पसार आरोपी याचा शोध घेत त्याला पोलिसांनी अटक केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.