Header Ads

Header ADS

शामराव कुंभार (बाम्हंदे )यांचे हृदय विकाराने निधन

Shamrao-Kumbhar-Bamhande-died-of-heart-disease


शामराव कुंभार (बाम्हंदे )यांचे हृदय विकाराने निधन

लेवाजगत न्यूज तासखेडा-तालुका रावेर येथील रहिवाशी शामराव जयराम कुंभार यांचे दिनांक ७ रोजी दुपारी १ वाजता हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी,३ वहीनी,१ सुन,एक नातु,२नाती असा परिवार आहे. ते राजेद्र आणि सुनिल कुंभार यांचे काका होत .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.