Header Ads

Header ADS

सावदा येथे सर्वर डाऊन मुळे रेशन दुकानावर वाटप थांबले

 

Savings-here-server-down-allocation-to-ration-shop-stopped

सावदा येथे सर्वर डाऊन मुळे रेशन दुकानावर वाटप थांबले

 लेवाजगत न्यूज सावदा येथील दुकानावर दिनांक २२ ते २३ रोजी धान्य शासनातर्फे  रास्त भाव दुकान उतरवण्यात आले.पण वाटप करताना रास्त भाव दुकानदारांना सर्वर डाऊन मुळे अडचणी येत आहे व ग्राहकांची याच्यामुळे काही अंशी वादही होत आहे. शहरात सर्वर डाऊन असल्याने वाटपात अडथळे येत आहे.

शहरात आठ रास्त भाव दुकाने असून त्या सर्व दुकानावर जवळजवळ तीन हजार ग्राहकांचे कार्ड आहे.त्यापैकी सर्वर डाऊन मुळे दिनांक २३ तारखेपासून फक्त ३० ते ३५ कार्डांची वाटप झाली असल्याने रेशन दुकानदारांना या ग्राहकांची सामना करावा लागत आहे. तरी सर्वर लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी रास्त भाव दुकानदार यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.