Header Ads

Header ADS

सांगली बुद्रुक उपसरपंचपदी अतुल फिरके

Sangli-Budruk-Upsarpanchapadi-Atul-Firke

ITI


 सांगली बुद्रुक उपसरपंचपदी अतुल फिरके

लेवाजगत न्यूज सावदा:- नुकतीच सांगवी बुद्रुक तालुका यावल या गावाच्या उपसरपंचपदी अतुल दादा किरके यांचे लोकशाही पद्धतीने निवड झाली. त्यात ९ विरुध्द ३ मतदान घेऊन त्यांनी विजय मिळवला.

 ही सरपंच निवडणूक ग्रामसेवक व सरपंच यांच्या अध्यक्षतेखाती झाली. यावेळी विकास धांडे, चंदू शेठ चौधरी, प्रशांत चौधरी, भालचंद्र भंगाळे, सरपंच रशीद तडवी हे उपस्थित होते.

सांगली बुद्रुक गावातील अनेक प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही  उपसरपंचपदी निवड झाल्यावर अतुल फिरके यांनी दिली.

त्यांच्या उपसरपंच पदी निवड बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.