Header Ads

Header ADS

मुख्यमंत्री लाडकी बहिण व लेक लाडकी योजनेसाठी पोस्टात नवीन एस बी खाते उघडण्याची सुविधा सुरु

New-SB-Account-opening-facility-started-in-post-for-Mukhyamantri-Ladki-Bahis-and-Lake-Ladki-Yojana


मुख्यमंत्री लाडकी बहिण व लेक लाडकी योजनेसाठी पोस्टात नवीन एस बी खाते उघडण्याची सुविधा सुरु

लेवाजगत न्यूज जळगाव - जळगाव विभागातील सर्व पोस्ट कार्यालय मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेकरिता एस बी खाते काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.तसेच लेक लाडकी या योजने करीता एस बी खाते उघडण्याची सुविधा चालू आहे. 





लेक लाडकी करिता एस बी खाते उघडण्याकरिता आवश्यक ते कागदपत्रे पुढील प्रमाणे 

मुलीचा जन्म दाखला व आधार कार्ड, आईचे आधार कार्ड व पॅनकार्ड आईचे व मुलीचे दोन फोटो.तसेच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण'  योजनेसाठी खाते उघडण्याकरिता आवश्यक ते कागदपत्रे पुढील प्रमाणे 

खातेदाराचे आधार कार्ड व  पॅनकार्ड व दोन फोटो असे डाक अधीक्षक, मुख्य पोस्ट ऑफीस अ के धनवडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.