Header Ads

Header ADS

ह.भ.प.सिताराम शिवराम ढाके यांचे वृद्धपकाळाने निधन

 


ह.भ.प.सिताराम शिवराम ढाके यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज निंभोरा- निंभोरा बुद्रुक तालुका रावेर  येथील रहिवाशी  ह.भ.प. सिताराम शिवराम ढाके वय ९२ यांचे मंगळवार दिनांक २३ रात्री ९वाजून ४५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्याचा पसच्यात पत्नी, पाच मुल, सुना व नातवंडे असा परिवार आहे.ते अशोक ढाके, रमेश ढाके,हिरामण ढाके ,ज्ञानदेव ढाके, सोपान ढाके यांचे वडिल होत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.