Header Ads

Header ADS

विधाभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ खडसे कोसळणार तोच कार्यकर्त्यांनी सावरले

Eknath-Khadse-collapsed-on-the-steps-of-the-Vidhabhavan-he-was-saved-by-the-activists.


 विधाभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ खडसे कोसळणार तोच कार्यकर्त्यांनी सावरले 

ITI


लेवाजगत न्यूज मुंबई -त्याचे झाले असे की, आमदार एकनाथ खडसे बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास विधानभवन परिसरात पोहोचले. त्यानंतर सभागृहात जात असताना पहिल्याच पायरीवर ते अचानक अडखळून कोसळले. या अनपेक्षित प्रकारामुळे तिथे उपस्थित सर्वजण भांबावले. कुणालाच नेमके काय घडले हे कळेना. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण खडसेचे पायऱ्यांवर पडणार तोच त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले. यामुळे पुढील अनर्थ टळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.