Header Ads

Header ADS

येनाबाई दिना महाजन वृद्धापकाळाने निधन सोमवार सकाळी अंतयात्रा

Yenabai-Dina-Mahajan- Died-of-old-age-Monday-Morning-Funeral


येनाबाई दिना महाजन वृद्धापकाळाने निधन सोमवार सकाळी अंतयात्रा

Yenabai-Dina-Mahajan- Died-of-old-age-Monday-Morning-Funeral


लेवाजगत


लेवाजगत न्यूज सावदा-येथून जवळच असलेल्या कोचूर तालुका रावेर येथील शिवाजी चौक भागातील रहिवाशी येनाबाई दिना महाजन वय (९२ ) यांचे दिनांक ३० रविवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंतयात्रा दिनांक १ सोमवार रोजी सकाळी १० वाजता राहात्या घरून निघेल. त्यांचे पश्चात,सुना, नातवंडे असा परिवार आहे . त्या  मनोहर संतोष महाजन, योगेश युवराज महाजन व नितीन हिरामण महाजन यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.