Header Ads

Header ADS

यादव झिपरु फालक यांचेअल्पशा आजाराने निधन

 

Yadav-Ziparu-Falak-died-of-a-short-illness



यादव झिपरु फालक यांचे अल्पशा आजाराने निधन 

लेवाजगत न्यूज निंभोरा तालुका रावेर -येथील रहिवासी यादव झिपरु फालक वय८० यांचे आज दिनांक २३/०६/२०२४ सकाळी रविवार ५:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.ते निवृत्त मुख्याध्यापक होते अंत्ययात्रा दिनांक २४/०६/२०२४  सोमवार रोजी सकाळी ०८:३०वाजता राहत्या घरुन निघेल.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुल,दोन मुली, सून,जवाई, नातवंड असा परिवार आहे. ते देवेंद्र पालक व महेंद्र फालक यांचे वडिल होत.

Yadav-Ziparu-Falak-died-of-a-short-illness


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.