Header Ads

Header ADS

विमल रामकृष्ण अत्तरदे यांचे वृद्धापकाळाने निधन

 

Vimal-Ramakrishna-Attarde-died-of-old-age

विमल रामकृष्ण अत्तरदे यांचे वृद्धापकाळाने निधन

लेवा जगत न्यूज सावदा -येथील श्री स्वामीनारायण नगर परिसरातील साळी बाग भागातील रहिवासी विमल रामकृष्ण अत्तरदे यांचे आज रविवार  दिनांक २/६/२०२४ रोजी सकाळी ४वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज रविवार संध्याकाळी ४ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुलं,सूना,नातू, नातवंडे असा परिवार आहे. त्या दिलीप रामकृष्ण अत्तरदे व सुनील रामकृष्ण अत्तरदे यांच्या आई  तर नयन अत्तरदे यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.