Header Ads

Header ADS

उल्हास केशव सराफ यांचे अल्पशा आजाराने निधन

Ulhas-Keshav-Saraf-Ya-passed-away-from-a-short-illness


Ulhas-Keshav-Saraf-Ya-passed-away-from-a-short-illness

उल्हास केशव सराफ यांचे अल्पशा आजाराने निधन 


लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील सराफ गल्लीतील राहिवासी नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी उल्हास केशव सराफ वय ६८ यांचे अल्पशा आजाराने दिनांक १२ जून २०२४ बुधवारी रात्री १०वाजून १५  मिनिटांनी निधन झाले.

   त्यांचे पश्चात  २ मुले ,सुना,मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते नपा कर्मचारी अमोल सराफ, दुर्गादास सराफ, सुषमा  राजेंद्र पाटील सावदा यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.