Header Ads

Header ADS

जळगाव लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 26 फेऱ्या होतील

 

जळगाव लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 26 फेऱ्या होतील

जळगाव लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 26 फेऱ्या होतील 

लेवा जगत न्यूज सावदा -नुकताच जळगाव लोकसभेचा महाउत्सव जल्लोष व उत्साहात पार पडला.शांततेत  मतदान प्रक्रिया पार पडली .त्या मतदानाची मतमोजणी जळगाव येथे दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होईल. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 26 फेऱ्या होतील, प्रत्येकी एका फेरीस 25 ते 30 मिनिटे मतमोजणीसाठी लागण्याची शक्यता आहे .विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणीच्या किती फेऱ्या होतील हे आपण जाणून घ्या.

      03 जळगाव संसदीय मतदारसंघ, 1982 मतदान केंद्रे आहेत.


13 जळगाव शहर : बूथ 359 फेरी 26

14 जळगाव ग्रामीण : बूथ 340 फेरी 25

15 अमळनेर : बूथ 320 फेरी 23

16 एरंडोल : बूथ 290 फेरी 21

17 चाळीसगाव : बूथ 341 फेरी 25

18 पाचोरा : बूथ 332 फेरी 24



एकूण 26 फेरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.