Header Ads

Header ADS

दिल्लीत श्री नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदी व रक्षा खडसे यांचा केंद्रीय राज्यमंत्री पदी शपथविधी सोहळा आणि सावद्यात मोठा जल्लोष

 

Shri-Narendra-Modi-as-Prime-Minister-and-Raksha-Khadse-as-Central-Minister-of-State-Oathing-Ceremony-in-Delhi-and-huge-jubilation

दिल्लीत श्री नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदी व रक्षा खडसे यांचा केंद्रीय राज्यमंत्री पदी शपथविधी सोहळा आणि सावद्यात मोठा जल्लोष

लेवा जगत न्यूज सावदा- आज भारताच्या पंतप्रधानपदी श्री नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा व खासदार श्रीमती रक्षा निखिल खडसे या पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपदी शपथ घेत असताना सावदा शहरात भारतीय जनता पार्टी व महायुतीचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी फटाक्यांची आत्ताशीबाजी करीत संपूर्ण शहरात जल्लोष केला. यावेळी सावदा शहर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जे.के .भारंबे ,सचिव महेश अकोले, सचिन बराटे, नकुल बेंडाळे ,सारिका चव्हाण,लीना चौधरी,रंजना भारंबे,सागर पाटील, शिवाजी भारंबे,पराग भिरुळ,राकेश पाटील,जितेंद्र गाजरे यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत भारत माता की जय, हर हर महादेव,जय श्रीराम यांचा जयघोश करीत जल्लोष व आनंद उत्साहात साजरा केला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.