Header Ads

Header ADS

शशिकांत दयाराम चौधरी याचे वृद्धपकाळाने निधन

Shashikant-Dayaram-Chaudhary-died-of-old-age


शशिकांत दयाराम चौधरी याचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल-पिंपरुळ येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शशिकांत दयाराम चौधरी वय ( ८२)यांचे डोंबिवली येथे सोमवार दिनांक ३ रोजी रात्री साडेअकरा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते पिंपरुळ येथील माजी सरपंच राजेंद्र चौधरी व संजय चौधरी यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.