Header Ads

Header ADS

सावद्यात हजरत पिर मंजन शाह बाबा संदल शुक्रवार रोजी,कव्वाली कार्यक्रमाचेही आयोजन

 

Sawdayat-Hazrat-Pir-Manjan-Shah-Baba-Sandal-On-Friday-Organization-of-Qawwali-Event

सावद्यात हजरत पिर मंजन शाह बाबा संदल शुक्रवार रोजी,कव्वाली कार्यक्रमाचेही आयोजन

लेवाजगत न्यूज सावदाः- येथील स्वामींनारायण नगर रोड जवळील स्टेट बँक समोर असलेल्या हजरत पिर मंजन शाह सरकार यांच्या संदल शरीफ मिरवणूक शुक्रवार दि.७ रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित केले आहे. तरी या निमित्त दरवर्षी प्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी हजरत पिरमंजन शाह बाबा च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शुक्रवारी रात्री ९ वाजता याच ठिकाणी जळगांव येथील लतीफ हैरा कव्वाली चा शानदार कार्यक्रम होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमास सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.