Header Ads

Header ADS

सावदा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देवीला नारळ अर्पण !

 

Savada-here- coconut-offering-to-the-goddess on the occasion of Gurupurnima!

सावदा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देवीला नारळ अर्पण !

  लेवाजगत न्यूज सावदा - २१ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतभर तसेच विदेशातही गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने सावदा येथील  नगरपालिका सभागृहात देखील २१ जुलै या दिवशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त सावदा येथील दुर्गादेवी मंदिरात नारळ वाढवून  प्रचार प्रसाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी समितीचे धीरज भोळे, स्वप्निल पवार, छाया भोळे तसेच सावदा येथील  धर्माभिमानी उपस्थित होते. गुरुपौर्णिमा महोत्सवाला जास्तीत जास्त धर्मप्रेमिंनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Savada-here- coconut-offering-to-the-goddess on the occasion of Gurupurnima!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.