Header Ads

Header ADS

रमेश जगन्नाथ तळेले अल्पशा आजाराने निधन


Ramesh-Jagannath-Tale-died-of-a-short-illness


रमेश जगन्नाथ तळेले अल्पशा आजाराने निधन

आमोदा तालुका यावल-येथील रहिवासी रमेश जगन्नाथ तळेले वय ७० यांचे आज सोमवार दिनांक ३ रोजी सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दिनांक४ रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार आहे .त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे .ते रवींद्र व प्रशांत यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.