Header Ads

Header ADS

रक्षाताई खडसे यांचा सलग तिसऱ्यांदा विजय तर श्रीराम पाटील यांचा पराभव


 रक्षाताई खडसे यांचा सलग तिसऱ्यांदा विजय तर श्रीराम पाटील यांचा पराभव

लेवाजगत न्युज सावदा:- रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षाताई खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधत विजय प्राप्त केला आहे. जवळपास दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षाताई खडसे यांनी लीड घेत विजय मिळविला. शरद पवार गटाचे श्रीराम दादा पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे.

रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे., १९ सांव्या फेरीपर्यंत रक्षा खडसे यांना एकूण ५ लाख २४ हजार ४८० मते मिळाली तर श्रीराम पाटील यांना ३ लाख १२ हजार ४१८ मते मिळाली. त्यानुसार रक्षा खडसेंनी तब्बल दोन लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेत त्यांनी विजय मिळवला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.