Header Ads

Header ADS

प्रमिला भागवत पिंपळे अल्पशा आजाराने निधन


प्रमिला भागवत पिंपळे अल्पशा आजाराने निधन

आमोदा तालुका यावल-येथून जवळच असलेल्या भालोद येथील रहिवासी प्रमिला भागवत पिंपळे वय ६८ यांचे आज दिनांक २१ रोजी सकाळी १२वाजून १० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुलगी, सून, जवाई,नातवंड असा परिवार आहे. त्या कै भागवत गोविंदा पिंपळे यांच्या पत्नी तर चेतन पिंपळे यांच्या आई होत.

Pramila-Bhagwat-Pimple-died-of-a-short-illness



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.